आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा लग्जरी विमानातून फिरतात श्रीमंत लोक, फोटोग्राफरने दाखवले INSIDE फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- श्रीमंत लोक आपल्या महागड्या व अलिशान लाईफस्टाईलसाठी वारेमाप पैसा खर्च करण्याची शर्यतच लागली आहे. कोणी महागडा अलिशान बंगला खरेदी करत आहे तर कोणी संपूर्ण आयलंडचा. एवढेच नव्हे तर आता श्रीमंत लोकांत प्रायवेट जेट्स खरेदी करण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. याशिवाय हे विमान खरेदी करण्यासाठी केवळ पैसाच खर्च नाहीत तर त्याला लग्जरी करण्यासाठी बेफाम पैसा खर्च करत आहेत. कॅलिफोर्नियातील निक ग्लेजने काही असेच रिचेस्ट लोकांचे प्रायवेट जेट्सचे फोटोज क्लिक केले आहेत. यात हॉलिवूडचे स्टार्सपासून ते बिजनेसमॅन आणि ऑयल रिच कंट्रीजच्या रॉयल फॅमिलीजचे प्रायवेट जेट्स सामील आहेत. एयरक्राफ्ट फोटोग्राफर म्हणून ओळखले जातात निक...
 
- निकने फोटोग्राफीचे कॅरियर एयर इंडस्ट्रीजचे फोटोग्राफीपासून सुरू केले होते. 
- मागील तीस वर्षापासून आतापर्यंत 800 प्लेनचे एकाहून एक असे सरस फोटोज क्लिक केले आहेत.  
-यात शेकडो फोटोज तर त्यांनी कॉकपिटमधून क्लिक केले आहेत. 
- अनेक एयरलाइईन्स आपल्या प्लेनची खास वैशिष्ट्ये दाखविण्यासाठी निकला फोटोग्राफीसाठी इनवाईट करतात.
- यामुळे निकला आता एयरक्राफ्ट फोटोग्राफर म्हणून ओळखले जाते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, निक द्वारा क्लिक केलेले जगभरातील काही लग्जरी प्लेनच्या आतील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...