आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Instagram Account Offers Breathtaking Pics Of Landmarks From Space

PHOTOS : अंतराळातून असे दिसतात आपल्या पृथ्वीवरील सुंदर Landmarks

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनीतील बाँडी बीच - Divya Marathi
सिडनीतील बाँडी बीच
हा आतापर्यंतचा सर्वात सुंदर अशा एरियल व्ह्यू असलेला फोटो आहे, असे म्हणता येईल का? इन्स्टाग्रामवर न्यूयॉर्क सिटीतील बेंजमिन ग्रँट यांनी 'डेली ओव्हरव्यू' नावाच्या एका प्रोजेक्टअंतर्गत हे फोटो पोस्ट केले आहेत. त्यात सिडनीच्या सुंदर बाँडी बीचपासून ते न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्क आणि दिल्लीच्या दाट लोकवस्ती असलेल्या उत्तम नगरच्या मनोहारी दृश्याचाही समावेश आहे.

बेंजमिन यांच्या मते त्यांनी हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर यासाठी जारी केले आहेत की, यूझर्सना आपल्या प्लॅनेटचे सौंदर्य पाहता यावे. इन्स्टाग्रामवर बेंजमिन यांचे 40,000 हूनही अधिक फॉलोअर्स आहेत. बेंजमिन प्रोजेक्टमधील काही प्रसिद्ध फोटो त्यांच्या वेबसाईटद्वारे प्रिंट करून विकतातही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अशाच आणखी काही Landmarks चे PHOTO...