आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त शेअर केलेली ही राॅयटरची छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्ये हर्विन येथे आयोजित आइस अँड स्नो फेस्टिव्हलमध्ये तयार करण्यात आलेली ही बर्फाची रेल्वेगाडी खूप चर्चेत राहिली. हे छायाचित्र जानेवारीचे होते. - Divya Marathi
चीनमध्ये हर्विन येथे आयोजित आइस अँड स्नो फेस्टिव्हलमध्ये तयार करण्यात आलेली ही बर्फाची रेल्वेगाडी खूप चर्चेत राहिली. हे छायाचित्र जानेवारीचे होते.
लंडन - रॉयटरने २०१५ मध्ये आतापर्यंतची टॉप - २० छायाचित्रे जारी केली आहेत. ही छायाचित्रे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त वेळा शेअर करण्यात आली आहेत. यात अमेरिकेत समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता दिल्याच्या समर्थनार्थ व्हाइट हाऊसचे सप्तरंगी छायाचित्र टॉपवर आहे. या शिवाय वृंदावनमध्ये खेळली गेली रंगपंचमी, चिलीमधील ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची घटना, फुटबॉलर मेसी नेटमध्ये कोसळल्याचे छायाचित्रदेखील आहे. रॉयटचे इन्स्टाग्राम अकाउंट जवळपास २.५ लाख लोक फॉलो करतात.
बातम्या आणखी आहेत...