आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या \'इन्स्टाग्राम किंग\'ने Pornstan ला फेकले होते छतावरून, असतो तरुणींच्या गराड्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कँडीमॅन ट्रॅव्हर्स बेनॉनच्या एका लॅव्हीश पार्टीचे फोटो नुकतेच समोर आले होते. त्याच्याप्रमाणेच अमेरिकेचा डॅन बिल्जेरियन हा अब्जाधीश आणि फेमस सेलिब्रिटी इन्स्टाग्राम किंग आहे. काही दिवसांपूर्वीच हॉलीवूड हिलमध्ये असलेल्या त्यांच्या आलिशान बंगल्यामध्ये काही जणांनी घुसण्याचा प्रयत्न केला होता. पण अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने त्यांना त्यात यश आले नाही. त्यांच्याकडे फायर आर्म्स (विविध प्रकारच्या बंदुका) चे मोठे कलेक्शन आहे.
...गंमत म्हणून पोर्न स्टारला छतावरून फेकले
गेल्यावर्षी एप्रिल महिन्यामध्य एका पार्टीदरम्यान डॅनने गमतीमध्ये 18 वर्षांची पोर्न स्टार जॅनिस ग्रिफितला छतावरून स्विमिंगपूलमध्ये फेकले होते. त्यात तिचा पाय तुटला होता. त्यामुळे तिने डॅनवर खटलाही दाखल केला होता.

परदेशी प्राणी, न्यूड गर्ल्स, बंदुका आणि स्पोर्ट्स कार, गल्फ स्ट्रीम जेट, दारु, कोकीन अशा डॅनच्या आवडीनिवडी आहेत. श्रीमंत आणि चर्चित हस्ती असल्यामुळे अनेक सुंदर तरुणी नेहमी डॅनच्या आजुबाजुलाच असतात. त्यामुळे त्याला प्लेबॉयही म्हटले जाते. इन्स्टाग्रामवर डॅनचे 12 लाखाहून अधिक फॉलोअर आहेत.

व्यवसायाने पोकर प्लेयर
या गेममध्ये बहुधा कोणी डॅनला हरवू शकणार नाहीत. गँबलिंगद्वारे डॅनने 2013 पर्यंत 100 मिलियन डॉलर (सुमारे 632 कोटी) ची संपत्तीही कमावली होती. पोकरच्या अनेक स्पर्धा त्याने जिंकल्या आहेत. 2009 मध्ये वर्ल्ड सिरीज ऑफ पोकरमध्ये डॅनची चलती होती. डॅन ऑनलाइन पोकर रूम 'व्हिक्टरी पोकर' चा को फाऊंडरही आहे. रिपोर्टसनुसार त्याच्याकडे लॉस एंज्लस, सॅन डिएगो आणि लास वेगास मध्ये आलिशान घरे आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS