आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या हुकुमशाहच्‍या शासनकाळात मोफत मिळायची वीज, राहण्‍यासाठी घरही द्यायचे सरकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्‍क- हुकुमशाह मुअम्‍मर गद्दाफीने लिबियावर 40 वर्षे राज केले. 2011मध्‍ये अरब देशांत झालेल्‍या राजकीय क्रांत्‍यांमध्‍ये गद्दाफीचे आसन डळमळीत झाले. याचदरम्‍यान 20 ऑक्‍टोबरमध्‍ये एका सैन्‍य हल्‍ल्‍यात गद्दाफीचा खात्‍मा करण्‍यात आला. गद्दाफी आज भलेही एक क्रुर हुकुमशाह म्‍हणून ओळखला जात असेल. मात्र हेही तेवढेच खरे आहे की, या हुकुमशाहने आपल्‍या जनतेसाठी जेवढे केले असेल तेवढे क्‍वचितच कोणी यापुढे करु शकेल. गद्दाफीच्‍या शासनकाळात लिबियामध्‍ये वीजेपासून ते शिक्षणापर्यंत सर्व सोयीसुविधा मोफत दिल्‍या जायच्‍या. इतकेच नव्‍हे तर राहण्‍यासाठी घरेही सरकारतर्फेच पुरविली जात असे. कॅनाडाच्‍या सेंटर रिसर्च ऑन ग्‍लोबलायझेशनच्‍या 2014च्‍या अहवालामध्‍ये याबद्दल माहिती दिली आहे. यातील काही बाबी आज तुम्‍हाला सांगणार आहोत. 

अधिक जाणुन घेण्‍यासाठी क्लिक करा...पुढील स्‍लाइडवर.. 
बातम्या आणखी आहेत...