पुरुष मंगळ ग्रह,तर महिला शुक्र ग्रहावरुन आल्याचे मानले जाते.मात्र याचा अर्थ असा होत नाही,की स्त्रियांना समजून घेणे अवघड आहे.येथे आम्ही त्यांच्या सवयी, आवडी आणि आयुष्याशी संबंधित फॅक्ट्स सांगणार आहोत.याबाबत लोकांना खूप कमी माहीत आहे.
महिलांशी संबंधित काही फॅक्ट्स....
1.भारतात विवाह पूर्वी सेक्स करणे नैतिकदृष्ट्या बंदी आहे. अमेरिकेत 40 टक्के महिला विवाहापूर्वीच मुलांना जन्म देतात.
2.भारतासह दक्षिण आशिया आणि अरब देशांमध्ये स्त्रीभ्रूण हत्यासारख्या वाईट प्रथांमुळे मुलींची संख्या घटली आहे.दर हजारी पुरुषांच्या मागे स्त्रियांचे प्रमाण कमी झाले आहे. दुसरीकडे रशियात पुरुषांमागे 90 लाख महिला जादा आहेत.
3.जगातील सर्वात कमी वयाच्या घटस्फोट झालेल्या मुलीचे वय दहा होते.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, महिलांशी संबंधित काही माहीत नसलेले फॅक्ट्स...