आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे बायबल जवळ ठेवल्यास दिली जाते मृत्यूदंडाची शिक्षा, जाणून घ्‍या असेच FACTS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - उत्तर कोरियाने शुक्रवारी(ता.नऊ) आपला स्थापना दिवस साजरा केला. याप्रसंगी कोरियाने आणखी एक अणु चाचणी घेतली. उत्तर कोरिया जगात गूढ देश म्हणून परिचित आहे. येथील चित्रविचित्र नियम-कायदे लोकांना नेहमी आश्‍चर्यचकित करत आले आहेत. ती न पाळल्यास शिक्षा दिली जाते. येथे राहणा-या लोकांबरोबर फिरणारे पर्यटकही स्वातंत्र नाहीत. याबरोबरच ग्रामीण भागापासून लष्‍करातील जवानांचे कोणतेही छायाचित्रे काढण्‍यास मनाई आहे. येथे आम्ही असेच या देशातील फॅक्टस व कायदे सांगणार आहोत. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या फॅक्ट्स...