आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शक्तीशाली देशात एकही पाकिस्तानी जाऊ नाही शकत, वाचा इंटरेस्टिंग FACTS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईकवरून इस्त्राईल देशाचे नाव घेतले की, इस्त्राईलच्या लष्कराला जग घाबरते. इस्त्राईल असा देश आहे जो आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी तो काहीही करू शकतो. इस्त्राईलने पॅलेस्टिनी दहशतवाद्यांना मारण्यासाठी असे काही उदाहरणे पेश केली की सा-या जगाने तोंडात बोटे घातली.
भारत करतो इस्त्राईलचे समर्थन-
- इस्त्राईल देश चौफेर बाजूंनी आपल्या कट्टर शत्रूंनी घेरलेला आहे जे ज्यू लोकांना कोणत्याही स्थितीत नष्ट करू इच्छितात.
- मात्र, आज इस्त्राईल देश इतका ताकतवान देश बनला आहे की, त्याच्याशी पंगा घेण्याची कोणाचीच हिंमत नाही.
- इस्त्राईल आणि हिंदुस्तान यांच्यातील संबंध खूपच चांगले व मजबूत आहेत.
- इस्त्राईल मान्य करतो की, जगात भारत हा एक असा देश आहे जेथील बहुसंख्य लोक इस्त्राईलचे समर्थन करतात.
- एवढेच नव्हे तर इस्त्राईलमधून सर्वाधिक शस्त्रे व इतर साहित्य भारतच खरेदी करतो.
पाकिस्तानी जाऊ शकत नाहीत इस्त्राईलमध्ये-
- भारताचा नंबर एक शत्रू पाकिस्तान इस्त्राईल देशाचा एवढा द्वेष करतो की, पाकिस्तानी पासपोर्टवर शब्द शब्दात लिहलेले असते की, इस्त्राईल सोडून जगात सर्वत्र चालेल.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इस्त्राईलबाबत काही रोचक फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...