आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

.. तर वाचले असते Titanic जहाज, प्रवासापूर्वीच्या परंपरेचे केले नव्हते पालन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनचे प्रवासी जहाज टायटॅनिकचा जेव्हा कधी उल्लेख होईल तेव्हा 10 एप्रिलचाही उल्लेख होईलच. 102 वर्षांपूर्वी याच दिवशी साऊथ हॅम्पटनमधून या जहाजाने अखेरचा प्रवास सुरू केला होता. साधारणपणे हे जहाज प्रवासादरम्यान अपघात झाल्याने उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले होते, असे सर्वांना माहिती आहे. पण या जहाजाच्या अखेरच्या प्रवासाशी संबंधीत काही अशा गोष्टी आहेत ज्या बोटावर मोजता येईल एवढ्यांनाच माहिती असतील. टायटॅनिक आणि त्याच्या अखेरच्या प्रवासाशी संबंधित अशाच काही खास बाबी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

परंपरे पालन केले नाही
टायटॅनिक जहाजातून प्रवास सुरू करण्यापूर्वी एक खास प्रथा टाळण्यात आली होती. प्रवास सुरू करण्यापूर्वी जहाजाच्या एका खास जागेवर दारुची एक बाटली फोडली जाते. पण टायटॅनिकचा प्रवास सुरू करण्यापूर्वी ही परंपरा पूर्ण केली नव्हती. लोकांच्या मते जर ही परंपरा पाळली गेली असती तर हा अपघात टळू शकला असता.
पुढील स्लाइड्सवर वाचा, टायटॅनिक आणि त्याच्या अखेरच्या प्रवासाशी संबंधित काही खास बाबी...