आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगात फक्त ओबामांकडेच आहे असे विमान, वाचा AirForce1 बद्दलच्या UNKNOWN FACTS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेशनल डेस्क - एयरफोर्स वनला जर उडते व्हाईट हाऊस म्हटले तर जास्त अतिशयोक्ती होणार नाही. ओबामा प्रवासादरम्यान त्यांचे संपूर्ण ऑफिस यामधूनच ऑपरेट करू शकतात. विमानच्या मागील भागात शत्रूंच्या रडारला निष्क्रीय करणारे जॅमर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत.  

अमेरिकेच्या सुरक्षा एजंसियांनी दोन विशेष विमान तयार केले आहेत, ज्यांना एअरफोर्स वन म्हटले जाते. एअरफोर्स वन एक मोठे बोईंग 747-200 बी जेट विमान आहे. याला खास राष्ट्रपतींच्या गरजांनुसार बनवण्यात आले आहे. उड्डाणावेळी एअरफोर्स वनचा खर्च 1.32 कोटी रुपये एवढा आहे. 

विमानाचे टँक फुल असल्यावर हे विमान 12,552 KM चा प्रवास करू शकतो, म्हणजेच दिल्लीवरून न्यूयॉर्कपर्यंत हे विमान कुठेही न थांबता येऊ शकतो. या विमानाची टॉप स्पीड 1046 किलोमीटर प्रति तास आहे आणि याला बनवण्यासाठी 2100 कोटी रुपये एवढा खर्च आला आहे. Divyamarathi.com आज तुम्हाला सांगणार आहे एअरफोर्स वन बद्दलची अशी माहिती जी तुम्हाला अजूनपर्यंत माहिती नव्हती.  

पुढील स्लाईडवर पाहा, अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या विमानाशी संबंधीत Intresting Informartion