आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिटलरने दिला होता PARIS उध्वस्त करण्याचा आदेश, वाचा 8 FACTS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - हिटलर आणि पॅरिस शहर. - Divya Marathi
फाइल फोटो - हिटलर आणि पॅरिस शहर.
फ्रान्समध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सुमारे दीडशेहून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्सवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. हल्ल्यानंतर देशाच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. फ्रान्स के राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी राष्ट्राच्या नावाने संदेश दिला आहे. फ्रान्समध्ये आणीबाणीही लागू झाली आहे.
इतिहासाची पाने उलटून पाहिली तर एकेकाळी हिटलरनेही फ्रान्सला उध्वस्त करून टाका असे आदेश दिले होते, हे लक्षात येते. फ्रान्सच्या बाबतीत असेच काही FACTS आज आपण जाणून घेणार आहोत.

1. हल्ला झाला असता तर नेस्तनाबूत झाले असते पॅरिस
हुकूमशहा हिटलरने 1944 मध्ये पॅरिसला उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले होते. पण पॅरिसमध्ये असलेल्या कंट्रोलर नाझी जनरलने हिटलरचा आदेश पाळला नाही. नाझी जनरल डिट्रीच वोन चोल्टिट्ज याला हिटलर योग्य करत नसल्याची जाणीव झाली होती, त्यामुळेच त्याने आदेशाचे पालन केले नाही, असे म्हटले जाते. त्याने जर हिटलरचा आदेश पाळला असता तर आज पॅरिसचे अस्तित्वही राहिले नसते. काही इतिहासकार यावर सवाल उपस्थित करतात. पण जनरलचा मुलगा टिमो याने एकदा मीडियाला म्हटले होते की, जर त्याच्या वडिलांनी पॅरिसच्या एका इमारतीचे जरी संरक्षण केले असेल तरी त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे.

पुढील स्लाइज्सवर जाणून घ्या, असेच आणखी 7 FACTS...