आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी या देशात चालविले फावडे, जाणून घ्या फिलीपाईन्सबाबत 16 Unknown Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी पंधराव्या आशियान शिखर संमेलन आणि बाराव्या पूर्व आशिया शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी फिलीपाईन्सला आहेत. तब्बल 36 वर्षानंतर भारतीय पंतप्रधानांची ही पहिली फिलीपाईन्स यात्रा आहे. पीएम मोदी यांनी येथील आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्राला भेट देऊन येथील शेतात फावडेही चालवले. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आशियान शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी 1981 मध्ये फिलीपाईन्सला गेल्या होत्या. फिलीपाईन्सचा इतिहास समृद्ध असून गौरवशालीही आहे. फिलीपाईन्सच्या भौगोलिक क्षेत्रामुळे खास महत्त्व प्राप्त झाले आहे.

पुढील स्लाईडवर वाचा - फिलीपाईन्सबद्दल हे आहेत 16 फॅक्ट्स
बातम्या आणखी आहेत...