आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समलिंगी व्यक्तीस येथे दिली जाते मृत्यूदंडाची शिक्षा, सर्वाधिक तेलचे क्षेत्रही येथेच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरेबियाची ओळख अनेक बंधने आणि कडक कायद्यांचा देश अशी आहे. जसे की येथे समलिंगी असल्यास मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाते. अशी अनेक निर्बंध असूनही सौदीत अनेक विशेष गोष्‍टी पाहावयास मिळतात. आम्ही या देशाशी संबंधित रंजक काही सांगणार आहोत. कुठे आहे जगातील सर्वात मोठे तेलक्षेत्र?...
(पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांचा दौरा करुन रविवारी रात्री भारतात परतले. त्यांना सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअजीज अल सऊदने सर्वोच्च नागरी पुरस्कार 'अब्दुलअजीज सैश' सन्मानित करण्‍यात आले.)
घावर तेलक्षेत्र
- सौदी अरेबियात 'घावर' जगातील सर्वात मोठे तेलक्षेत्र आहे.
- एका अनुमानानुसार, यात 75 अब्ज बॅरल तेल संरक्षित आहे.
- अर्थात याने ऑलिम्पिक आकाराचे 47 लाख 70 हजार 897 स्विच पूल भरु शकतात.
पुढील स्लाइड्सवर वाचा, सौदी अरेबियाशी निगडित इतर 9 फॅक्ट्स...