आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसे पडले Bikini हे नाव, इतिहासातील रंजक Fact's & Photo's

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इतिहास हा असा विषय असतो ज्यामध्ये तुम्ही जेवढे अधिक खोलात जाता तेवढीच नवनवीन आणि रंजक माहिती आपल्या हाती लागत असते. जगाच्या इतिहासामध्ये अशी अनेक रंजक माहिती असलेली पाने आहेत, ज्याकडे आपण कधीही फारसे गांभीर्याने पाहत नाही. अगदी रोज आपल्या समोर येणारे शब्द किंवा आपप्लाय रोजच्या वापरातील वस्तूंबाबतही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही. आता हेच घ्या ना, बिकिनी हा शब्द आपण रोज वाचतो किंवा ऐकत असतो. पण हा शब्द कुठून आला असावा किंवा बिकिनी तयार करणाऱ्याने त्याला हेच नाव का दिले यामागे अत्यंत रंजक असे कारण आहे. पण आपण ते जाणून घेत नाही. त्याचे कारण म्हणजे, नेमकी त्याबाबत माहिती शोधणे आणि त्याचा अभ्यास करणे हे प्रत्यक्षरित्या शक्य नसते. त्यामुळेच अशाच जगभरातील इतिहासातील काही रंजक गोष्टींबाबत आम्ही तुम्हाला फोटोंसह माहिती देणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, असेच काही रंजक Fact's
बिकिनीच्या नावाची कथा आठव्या स्लाईडवर...
बातम्या आणखी आहेत...