आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्बंधांसाठी ओळखल्या जातो हा मुस्लिम देश, अशी आहे डेली LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका क्लबमध्ये स्नूकर खेळताना इराणी महिला... - Divya Marathi
एका क्लबमध्ये स्नूकर खेळताना इराणी महिला...
इंटरनॅशनल डेस्क - अणु कराराच्या मुद्यावर अमेरिका आणि इराण पुन्हा समोरासमोर आले आहेत. 1 एप्रिल 1979 मध्ये इराणच्या मुस्लिम नेत्यांनी जनतेच्या पाठिंब्याने अमेरिकेच्या हाताखालचे सरकार उधळून लावले. तेव्हापासूनच इराण इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण म्हणून ओळखल्या जातो. पाश्चात्य देशांमध्ये इराणचा प्रचार एक कट्टर मुस्लिम देश म्हणून केला जातो. प्रत्यक्षात, मात्र या देशातील रोजच्या आयुष्याचे चित्र सामान्य दिसते. वृत्तसंस्था रॉयटर्सने असेच काही मोजक्या छायाचित्रातून इराणमध्ये नागरिकांच्या रोजच्या आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. 
 
- इराण पाश्चात्य देशांशी घृणा करतो, इराणी जनतेला पाश्चात्य संस्कृती मुळीच आवडत नाही, असे चित्र दाखवले जाते. मात्र, इराण जसा सादर केला जातो तसा नाही.
- इराणने परमपरा आणि आधुनिकता यांचा मध्यम मार्ग जवळपास काढला आहे. येथील युवक आणि इतर वर्ग सामान्य आयुष्य जगतात. 
- याची प्रचिती इराणची राजधानी तेहराणला पाहूण येते. येथील लोक अगदी इतर देशांप्रमाणेच लोक हुक्का बार, पब, कॅफे आणि इतर ठिकाणी जाताना दिसतात. 
- विशेष म्हणजे, यात महिलांचा देखील समावेश आहे. इराणच्या महिला हेडस्कार्फ किंवा हिजाबमध्ये सार्वजनिक ठिकाणी जाताना दिसून येतात. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इराणचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...