आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Women Day Inspiring Women Entrepreneurs From Around The World

उद्योगविश्‍वातील यशस्वी महिला, वाचा त्यांच्या यशाविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅरिस मेयर, याहूच्या सीईओ. - Divya Marathi
मॅरिस मेयर, याहूच्या सीईओ.
येत्या 8 मार्च रोजी आंतरराष्‍ट्रीय महिला दिन साजरा केला जाईल. या दिवशी महिलांनी राजकीय, आर्थ‍िक आणि सा‍माजिक क्षेत्रात संपादित केलेल्या यशाचे कौतुक केले जाते. तसेच तिस-या जगातील महिलांच्या स्थितीवर चर्चा केली जाते. हजारो अशाही महिला आहेत ज्यांनी उद्योग क्षेत्राते नवे शिखर पादाक्रांत केले असून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर चला जाणून घेऊ या अशाच काही महिलांविषयी...
1. मॅरिसा मेयर, सीईओ याहू
- मॅरिस 2012 मध्‍ये याहूची सीईओ बनली आहे. तिने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.
- मॅरिसाने यापूर्वी गुगलमध्‍ये काम केलेले आहे. गुगल मॅप्स, गुगल अर्थ यासह अनेक प्रकल्पात ती सहभागी होती.
- वर्ष 2014 साली फॉर्च्युन अंडर 40 च्या यादीत ती सहाव्या क्रमांकावर होती.
- इतकेच नाही तर 2015 मध्‍ये तिचा फोर्ब्सने जगातील 22 वी सर्वात शक्त‍िशाली महिला म्हणून निवड केली होती.
- गेल्या 5 वर्षांत मॅरिसचा पगार 117 मिलियन डॉलर म्हणजे 746 कोटी 81 लाख झाला आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या इतर महिलांविषयी...