आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 PHOTOS मधून पाहा, जगभरात कसा साजरा केला जातोय YOGA DAY!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात आज (मंगळवार) आंतरराष्‍ट्रीय योगा दिन साजरा केला जात आहे. न्यूयॉर्कपासून सिडनी व चीनपर्यंत सर्व ठिकाणी योगासन करण्‍यात आले. ऑस्ट्रेलियामधील सिडनीच्या हार्बर ब्रिजवर योगाचे आयोजन करण्‍यात. यात बरीच लोक सहभागी झाले. दुसरीकडे न्यूयॉर्कमध्‍ये टाइम्स स्क्वेअरवर लोक योगासाठी जमले होते. गेल्या वर्षी संयुक्त राष्‍ट्रसंघाने 21 जूनला योगा दिन म्हणून साजरा करण्‍यास मंजूरी दिली होती. या वर्षी जवळजवळ 200 देशांमध्‍ये योगा दिन साजरा केला जात आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कशा पध्‍दतीने जगात साजरा झाला योगा दिवस...