आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सियाचीन ते INS विक्रमादित्य, जगभरात योग दिवस साजरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सियाचिनमध्‍ये योग अभ्‍यास करताना जवान - Divya Marathi
सियाचिनमध्‍ये योग अभ्‍यास करताना जवान
नवी दिल्ली - पहिला आंतरराष्‍ट्रीय यो‍ग दिवस रविवारी(ता.21) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राजपथवर साजरा करण्‍यात आला. योग दिवस भारतासह अनेक देशांमध्‍ये साजरा केला. 193 देशांमध्‍ये योगाचे आयोजन केले गेले आहे, असे मोदींनी सांगितले. राजपथावर त्यांनी स्वत: योगासन केले आणि केंद्रीय मंत्र्यांनी वेगवेगळ्या शहरांत योग कार्यक्रमांमध्‍ये सहभागी झाले होते.

कोणी-कुळे योगा केला
>कोलकातामध्‍ये प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी योगा केला.
>मानव संसाधन विकास मंत्री स्मृती ईराणी यांनी शिमल्यामध्‍ये योग कार्यक्रमात भाग घेतला.
>गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी लखनौमध्‍ये योग कार्यक्रमात सहभागी होते.
>राजस्थानच्या मुख्‍यमंत्री वसुंधरा राजे यांनी आपल्या सहकार्यांसह जयपूर येथे योग केले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जगभरातील ठिकाणी योग करतानाचे लोकांचे फोटोज