आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISIS ला धडा शिकवणार हा इराणी हल्क, लवकरच आर्मीत जाणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर 'इराणियन हल्क'च्या नावाने प्रसिध्‍द सजाद घरिबी इस्लामिक स्टेटच्या(आयएसआयएस) विरुध्‍द युध्‍द घोषणा करणार आहे. 24 वर्षांचा सजाद स्वयंसेवक म्हणून इराणच्या लष्‍करात सामील होणार आहे. त्याने सोमवारी स्वत: सोशल मीडियावर याबाबतची घोषणा केली. लोकांना वाटले होते आयएसआयएसचा बुल्डोजर आहे सजाद...
- तसे पाहिले तर सजादने स्वत:ला जगापासून दूर ठेवले होते.
- मात्र जेव्हा आयएसआयएसच्या हिंसक बुल्डोजरचे छायाचित्रे समोर आली तेव्हा लोकांना वाटले, की सजादच बुल्डोजर आहे.
- यानंतर सजादने सोशल मीडियावर आपले छायाचित्रे अपलोड केले.
- मात्र त्याच्या व त्याच्या कुटुंबीयांविषयी अद्यापही जास्त माहिती मिळालेली नाही.
- सजाद सीरियाला दहशतवाद्यांपासून मुक्ती मिळवून देऊ इच्छित आहे. कारण त्याला हा देश आवडतो.
1.27 लाख फॉलोअर्सला तो आवडतो
- सोशल मीडियावर सजादचे 1.27 फॉलोअर्स आहेत.
- सजादचे वजन 155 केजी आहे व तो 180 किलो वजन उचलू शकतो.
- त्याला बॉडी बिल्डिंगचा छंद आहे. त्याने अनेकदा विविध स्पर्धांमध्‍ये देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा कसा हा हल्क...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...