आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅन्जेलीना जोली दिसण्यासाठी केल्या 50 सर्जरी, लोक म्हणाले Zombie

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इराणची 19 वर्षीय तरुणी सहेर तबर हॉलिवुड स्टार अॅन्जेलिना जोली सारखी दिसण्यासाठी काहीही करण्यास तयार आहे. तिने आपला चेहरा हुबेहूब तिच्यासारखा दिसावा यासाठी तब्बल 50 कॉस्मेटिक सर्जरी केल्या आहेत. केवळ सर्जरीच नव्हे, तर आपल्या आवडत्या अभिनेत्रीची नक्कल करण्यासाठी तिने जेवणेही सोडले. कठोर डायटिंग करून तिने आपले वजन 40 किलोपेक्षाही कमी केले आहे. तरीही, लोक तिला चेटकीन आणि झॉम्बी (चालते फिरते मुडदे) म्हणून कॉमेंट करत आहेत. एकाने तर ती सर्जरी करायला गेली होती, पण डॉक्टरांनी तिला 8 महिन्यांचे चालते फिरते मृतदेह बनवले अशी टीका केली. 

 

इराणच्या राजधानीत राहणाऱ्या या मुलीचे नाव सहेर तबर असून तिचे वय 19 वर्षे आहे. लोकांच्या टीकांवर ती फारसी लक्ष देत नाही. ती इराणची इंस्टाग्राम स्टार आहे. इंस्टाग्रामवर तिचे 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने अपलोड केलेल्या एक व्हिडिओ 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, तिचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...