आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS ने मिटवले माणसांचे नामो-निशान, \'भू’ करताहेत ओसाड पडलेली ही शहरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोसुल शहर... - Divya Marathi
मोसुल शहर...
इंटरनॅशनल डेस्क- इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबैदी यांनी नुकतीच घोषणा केली, लष्कराने इसिसच्या ताब्यातून मोसुल शहर हिसकावून घेतले आहे. मोसुल हे शहर इराकमधील सर्वात महत्त्वाचे शहर मानले जाते. यावर 2014 पासून इसिसचा ताबा होता. या दरम्यान सुमारे 9 लाख लोक शहर सोडून गेले. त्यामुळे हे शहर ओसाड पडले आहेत. मोसुलशिवाय इराकमधील अशी चार-पाच शहरे आहेत जेथे इसिसने जबरदस्त हिंसा केली. अनेकांच्या हत्या केल्या. त्यामुळे लाखो लोक जीव वाचविण्यासाठी तेथून पळून गेले. कधी 24 तास सुरु राहणारी ही शहरे ओलाड पडल्याने सध्या भू करताहेत. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इराकमधील इतर कोणती शहरे पडलेय ओसाड...
बातम्या आणखी आहेत...