आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isis Again Showed His Cruelty And Chop Off A Hand Of A Thief

ISIS ने दिली निर्दयी शिक्षा, चोरीच्या आरोपीचे छाटले हात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयएसआयएसने दिली शिक्षा. - Divya Marathi
आयएसआयएसने दिली शिक्षा.
रक्का - इस्लामिक स्टेटच्या (आयएसआयएस) दहशतवाद्यांनी रक्कामध्‍ये चोरी केल्याच्या आरोपा खाली एका व्यक्तीचे हात छाटले. याची छायाचित्रे सोशल मीडियावर जारी करण्‍यात आली आहे. हात छाटून पॉलिथिनमध्‍ये केले पॅक...

- चोरीचा आरोप असलेल्या व्यक्तीला रक्काच्या व्यस्त मार्केटच्या मधोमध शिक्षा दिली जाते.
- आरोपींना गुडघ्‍यावर बसवतात. यानंतर लाकडाच्या टेबलावर बँडेज बांधलेला डाव हात पुढे केला जातो.
- एक दहशतवादी धारदार हत्याराने त्याचे मनगट छाटून ते पॉलिथिन पिशवीत पॅक करतो. मागील आठवड्यात अशीच शिक्षा इराकच्या मोसूलमध्‍ये दिली गेली.
- शरिया कायद्यानुसार चोरी करणा-या आरोपीचे हात छाटण्‍याची शिक्षा दिली जाते. असे कायदे इराण, सौदी अरेबिया आणि इस्लामिक स्टेटमध्‍ये आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...