आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलच्या कलाकारांनी व्हिडिओ बनवून ISIS च्या क्रूरतेची उडवली खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या अनेक व्ह‍िडिओ तुम्ही पाहिले असतील. त्यात क्रूरतेचे कृत्य पाहावयास मिळाले. दहशतीच्या प्रसारासाठी आयएस व्हिडिओचा आधार घेते. व्यावसायिक पध्‍दतीने बनवलेल्या व्हिडिओ दुस-या बाजूने पाहिल्यास तुम्ही हसाल.
सध्‍या यूट्यूबवर इस्रायलच्या कलाकारांनी आयएसआयएसची खिल्ली उडवणारा व्हिडिओ तयार केला आहे. तो अनेकदा व्हायरल झाला आहे. त्यात दहशतवाद्यांचा व्हिडिओ तयार करण्‍याची पध्‍दत दाखवले आहे. तीन मिनिटांच्या या व्हिडिओला 13 लाखापेक्षा जास्‍त लोकांनी पाहिले आहे. व्हिडिओत एक विदेशी नागरिकाच्या शिरच्‍छेद घटना चित्रित करण्‍यात आली आहे. पाहा आयएसआयएसवरील व्हिडिओ...