आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISIS ने 7 दहशतवाद्यांना उकळत्या पाण्‍यात टाकले, पळून जाण्याच्या तयारीत असल्याने शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलालुद्दीन भागातील शरकत शहरातून पळून जाणा-या लोकांना आयएसने ब-याच कसरतीनंतर पकडले व त्यांना न्यायालयात सादर केले. फाईल फोटो. - Divya Marathi
सलालुद्दीन भागातील शरकत शहरातून पळून जाणा-या लोकांना आयएसने ब-याच कसरतीनंतर पकडले व त्यांना न्यायालयात सादर केले. फाईल फोटो.
बगदाद - दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने (आयएसआयएस) आपल्याच संघटनेतील तरुणींची हत्या केली आहे. हे तरुण युध्‍द सोडून पळून जात होते. शिक्षा म्हणून त्यांना उकळत्या पाण्‍यात टाकून मारण्‍यात आले. गेल्या महिन्यातही आयएसआयएसने युध्‍द सोडून पळून जाणा-या 19 दहशतवाद्यांची हत्या केली होती. पळून जाऊ नये म्हणून हातपाय बांधले होते...

- हे सात तरुण युध्‍द सोडून सलालुद्दीन भागातील शरकत शहरातून पळून जात होते.
- कसेतरी त्यांना पकडण्‍यात आले व आयएसआयएसच्या न्यायालयात हजार करण्‍यात आले.
- पळून जावे नये म्हणून त्यांचे हातपाय पूर्णपणे बांधले गेले होते.
- सुनावणी नंतर न्यायालयाने त्यांना उकळत्या पाण्‍यात टाकून मारण्‍याची शिक्षा दिली.
मुलींच्या शरीरावर टाकले होते उकळते पाणी
- उकळत्या पाण्‍याचा वापर हा पहिलाच नाही.
- दहशतवाद्यांच्या तावडीतून पळून आलेली 17 वर्षांची एक सेक्स स्लेव्हने सांगितले, की त्यांना रोज मृत्यूशी लढावे लागत असे.
- तिच्यावर सामुहिक बलात्कार केला जायचा व दहशतवाद्यांची इच्छा न मानल्यास शरीरावर उकळते पाणी टाकले जात होते.
- तिने सांगितले, की तिला अल-रसिया नावाच्या दहशतवाद्याला विकले होते.
- तो रोज सकाळी शरीरसंबंधासाठी तरुणींना नग्न करत व त्यांच्या शरीराचा गंध घ्‍यायचा.
- अशा पध्‍दतीने तो ठरवायचा की कोणाबरोबर संबंध ठेवायचे.
पूर्वीही 19 सहकार्यांना मारले
- गेल्या महिन्यात आयएसआयएसने अशाच पध्‍दतीने पळून जाणा-या आपल्या 19 सहकार्यांची हत्या केली होती.
- त्यावेळी हे दहशतवादी फल्‍लुजाहच्या अल शुहादा व अल नसफ भागातून पळून जात होते.
- मात्र त्यांना उकळत्या पाण्‍यात टाकण्‍याऐवजी डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली.
मुली ओरडल्या की दहशतवादी खूश होतात
- दहशतवाद्यांच्या क्रूरतेचा एक नवा व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ मृत पावलेल्या दहशतवाद्याच्या मोबाइलमध्‍ये होता.
- व्हिडिओत एक दहशतवादी तरुणीवर बलात्कार करत आहे व इतर दहशतवादी तिच्या ओरडण्‍याचा आवाज ऐकून हसतात.
- मात्र व्हिडिओत केवळ तरुणीचा ओरडण्‍याचा आवाज येता. यात बलात्काराचे कोणतेही फुटेज नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...