आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: क्रूरतेने दोघांना सूळावर चढवून केली हत्या, ISISची हिंसक कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामिक स्टेटच्या (आयएसआयएस) हिंसक कृत्याचे नवे छायाचित्रे समोर आले आहेत. त्यात दोन गुप्तचरांना सूळावर चढवून हत्या करण्‍यात आल्याचे दिसत आहे. ही घटना दहशतवादी संघटनेची राजधानी रक्का या शहरात घडली. फर्स्ट पर्सन शूटर गेम अँगल्स या मालिकेत त्या दोन गुप्तहेरांची फाशी दाखवण्‍यात आली असून त्याला 'हार्वेस्ट ऑफ स्पाइस' असे शीर्षक देण्‍यात आले आहे. प्रचंड गर्दीसमोर गोळ्या झाडून हत्या करण्‍यापूर्वी त्या दोघांनी सूळावर जाण्‍यास नकार दिला होता.
- छायाचित्र मालिका बुधवारी(ता.27) आयएसआयएसने आपल्या विलायत अर रक्का म्हणजे प्रोव्हिन्स ऑफ रक्कावर प्रसिध्‍द केले होते.
पुढे पाहा आयएसआयएसची कारवाई