आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS ने जारी केला हत्येचा नवा व्हिडिओ, पाच हेरगिरांवर झाडल्या गोळ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यांची हेरगिरीच्या आरोपाखाली हत्या करण्‍यात आली आहे. - Divya Marathi
यांची हेरगिरीच्या आरोपाखाली हत्या करण्‍यात आली आहे.
दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने (आयएसआयएस) पाच जणांच्या हत्येचा व्हिडिओ जारी केला आहे. त्यांच्यावर ब्रिटनसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप होता. व्हिडिओ संघटनेची राजधानी रक्का येथे चित्रित करण्‍यात आला आहे.
10 मिनिटांच्या व्हिडिओमध्‍ये एक चार वर्षांचे मुलही दाखवले आहे. हा चिमुकला बिगर मुस्लिमांना मारण्‍याची धमकी देतो. तो म्हणतो, की आम्ही काफीरांना मारणार.
व्हिडिओत काय आहे?
- नारंगी जंपसूट परिधान केलेले पाच जण आपापल्या गुन्ह्याची कबूल देतात.
- यानंतर मास्क घातलेले दहशतवादी ओलीसांना गुडघ्‍यावर बसवून पॉइंट ब्लॅक रेंजने डोक्यात गोळ्या घालतात.
- व्हिडिओत ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांना धमकीही दिली जाते. तसेच आयएसआयएसविरुध्‍द पाश्‍चात्त्य देश कधीच युध्‍द जिंकू शकणार नाहीत.
- लवकरच नवीन व्हिडिओ प्रसिध्‍द केला जाईल, असे शेवटी सांगितले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित छायाचित्रे...