आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS ने हुकाला बोकडाच्या जागेवर कैद्यांना लटकावले, गळा चिरुन साजरी केली \'बकरी ईद\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमिश्क- आंतरराष्ट्रीय जहाल दहशतवादी संघटना ISIS ने आणखी एक धक्कादायक व्हिडिओ जाहीर केला आहे. बोकडाच्या जागेवर नागरिकांंना हुुकाला लटकावून त्यांचा गळा चिरून बकरी ईद साजरी केेली आहे. कैद्यांना जनावरांंप्रमाणे आधी हुकला उलटे लटकावलेे. नंतर त्यांचा गळा चिरण्यात आल्याचे 'द मेकिंग ऑफ इल्यूशन' नावाच्या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे.

दरम्यान, 2015 मध्ये टॉम क्रूस आणि सिमोन पेगचा आलेला हॉलीवूूड सिनेमा 'मिशन इम्पॉसिबल: रोग नेशन' मध्ये असेच काहीसे दाखवण्यात आले होते.

कैद्याना संंबोधले अमेरिकन हेर...
- ISIS ने हे कृत्य नॉर्थ-ईस्टर्न सीरियाच्या दीर-एज-झोर भागातील कत्तलखान्यात केले आहे.
- व्हिडिओमध्ये एका कैद्याला अमेरिकेचा हेर संंबोधले आहे.
- 'रक्का इज बीइंग स्लॉटर्ड सायलेंटली' नामक ह्यूमन राइट्स समुहाचे प्रमुख अबू मोहम्मद यांनी हा आतापर्यंतचा अत्यंंत क्रूर व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे.

हेे दाखवले आहे व्हिडिओत...
- पांंढरे कपडेे परिधान केलेला एक दहशतवादी दोन कैैद्यांना घेऊन जाताना दिसतो.
- कैद्यांची मान चिरुन त्यांना हुकाला उलटेे लटकावतो.
-जनावरांना मारल्यानंतर जमिनीवर त्यांंचे रक्त पसरवले जाते, अगदी त्याचप्रमाणे कैद्यांचे रक्त पसरवल्याचे व्हिडिओत दाखवण्यात आले आहे.
- फुटेजमध्येे गळा चिरणारा दहशतवाद्याच्या हातात सुरा घेऊन उभा आहे.
- 12 मिनिटांच्या या व्हिडिओत ISIS नेे यापूर्वी केलेल्या हत्या दाखवल्या आहेत.

असा शूट केला व्हिडिओ...
- व्हिडिओमध्ये पॅरीसमधील आयफिल टॉवरला प्रतिकात्मक रुपात दाखवण्यात आले आहे. ISIS ने गेल्या जुलैैमध्ये नीसमध्ये अटॅक केला होता. भरधाव ट्रकने शेकडो नागरिकांंना कुचलण्यात आले होते. यात 80 पेक्षा जास्त नागरिकांंचा मृत्यू झाला होता. अनेक जण जखमी झाले होते. बास्तील डेच्या सेलिब्रेशनसाठी सगळेे नागरिक एकत्र जमले होते.

हुुकाला बोकडाच्या जागेवर कैद्यांना लटकावले, मान छाटून साजरी केली 'बकरी ईद'... पुढील स्लाइड्‍वर पाहा, ISIS ची क्रूूरता दर्शवणारे फोटोज...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...