आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 विदेशी शस्त्रे, ज्यांच्या जोरावर ISIS इराक-सीरियात पसरवतेय दहशतवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
दहशतवादी संघटना आयएसआयएसजवळ(इस्लामिक स्टेट) अनेक विदेश शस्त्रास्त्रे आहेत. एका वृत्तात याबाबत खुलासा झाला आहे. सुन्नी दहशतवाद्यांच्या या संघटनेकडे अमेरिकन रायफल्स, चायनीज मशीनगन आणि युगोस्लाव्हियाचे अँटी टँक रॉकेट्स आहेत. ही सर्व सीरियातील बंडखोरांना देण्‍यात आल्याचे वृत्तात सांगितले गेले आहे.
संशोधक, जगातील बंदूक निर्मात्यांच्या मदतीने 10 वेगवेगळी शस्त्रांची ओळख पटवण्‍यात यशस्वी झाली आहेत. यापैकीच एक संशोधक आहेत डेमिएन स्पीटर्स. ते इराक आणि सीरियात या दिशेने काम करीत आहेत. लंडन येथील व्हेपन्स स्मगलिंग रिसर्च ऑर्गनायझेशन, कॉन्फ्ल‍िक्ट आर्मामेंट रिसर्च मागील वर्षी कुर्दीश संरक्षण दलाबरोबर काम करत होते.
संशोधकांनी सांगितले, की अहवाल शस्त्र पुरवठा कोण करत याचा शोध घ्‍यायचे नसून आयएसआयएसचे दहशतवाद्यांकडे कोणते शस्‍त्रे आहेत हे आहे. तर चला जाणून घेऊ या.. 10 विदेशी शस्त्रास्त्रांविषयी ज्यांच्या मदतीने आयएसआयएस इराक आणि सीरियात दहशत पसरवत आहे.
1. बेल्जियम पिस्टल
> कुर्द सैन्याने 13 जुलै, 2014 मध्‍ये ही पिस्टल सीरियातील अव्दोकमधून जब्त केले होते.
> ही अति उच्च 9 9x19mm सेमी ऑटोमॅटिक एफएन हर्स्टल ब्राउनिंग पिस्टल आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर 9 शस्त्रास्त्रे जी आयएसआयएस दहशतवाद्यांकडे आहेत...