आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तच्या सिनाईमध्ये इसिसच्या हल्ल्यात 23 जवान झाले ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अल-अरिष- इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने इजिप्तच्या सिनाईमध्ये केलेल्या हल्ल्यात किमान २३ जवान ठार झाले. आत्मघाती कार बाँबचा स्फोट  व प्रचंड गोळीबारामुळे संपूर्ण शहर हादरले होते. सिनाईत इसिसच्या दहशतवादी कारवायांमुळे इजिप्तमध्ये पुन्हा हिंसाचार वाढला आहे. हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. इसिसचा सिरिया, इराकमध्ये खात्मा केला जात आहे. त्यामुळे दहशतवादी संघटना बिथरली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...