आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ISIS ने चिमुरड्याकरवी कापले सिरियाच्या सैनिकाचे शीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेरूत - ISIS ने सिरियाच्या होम्स शहरात एका सैनिकाची हत्या केल्याचा व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडीओमध्ये एक मुलगा राष्ट्रपती बशर अल असदच्या लष्कराचे शीर कापत असल्याचे दाखवण्यात आले आहे. इराक-सिरियामध्ये इस्लामिक स्टेटच्या ताब्यात असलेल्या भागातील बातम्या देणाऱ्या 'रक्का इज बीइंग स्लॉटर्ड सायलेंटली' या ग्रुपने हे फोटो जारी केले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या व्हिडिओतून घेतेले PHOTO...
बातम्या आणखी आहेत...