आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई म्‍हणत होती IS सोड, दहशतवादी मुलाने सर्वांसमोर केली गोळी घालून हत्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्का - आयएसआयएसच्‍या (इसिस) एका दहशतवाद्याने त्‍याच्‍या आईची गोळी झाडून हत्‍या केली आहे. रक्कामध्‍ये ही घटना घडली आहे. लीना अल-कासिम ही तिचा मुलगा अली सकर अल-कासिम याला इसिस दहशतवादी संघटना सोडण्‍यासाठी तगादा लावत होती. शुक्रवारी सीरियन ऑब्जर्वेट्री फॉर ह्यूमन राइट्सने माहिती दिली की, अलीने त्‍याच्‍या आईला भर गर्दीत गोळी मारून ठार केले.
दहशतवाद्याने का केली आईची हत्‍या...
- अली सकरने त्‍याच्या आईवर धर्म सोडल्‍याचा आरोप केला होता.
- अशीही माहिती समोर आली की, अलीने त्‍याच्‍या आईसंदर्भात इसिसला माहिती दिली होती.
- त्‍यानंतर इसिसने आईची हत्‍या करण्‍याचा अलीला आदेश दिला होता.
असे आहे प्रकरण?
- ह्यूमन राइट्स ग्रुपच्‍या माहितीनुसार लीना अल-तबाका शहरात राहात होती.
- इस्लामिक स्टेटमधून बाहेर पड असा सल्‍ला ती तिच्‍या मुलाला देत होती.
- अलीने आपल्‍या सोबत राहावे असे त्‍याच्‍या आईला वाटत होते.
पुढील स्‍लाइडवर क्‍लिक करून पाहा फोटो...