आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISISचा पाकिस्तानमधील प्रमुख बॉम्ब स्फोटात मारला गेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर - पाकिस्तानमध्‍ये इस्लामिक स्टेटचा प्रमुख हाफ‍िज मोहंमद सईद एका बॉम्ब स्फोटात मारला गेला आहे. त्यानेचं पेरलेल्या बॉम्ब स्फोटात त्याचा मृत्यू झाला. माध्‍यमांच्या वृत्तानुसार हाफ‍िज वायव्य पाकिस्तानमध्‍ये रस्त्याच्या कडेला बॉम्ब पेरत असताना स्फोट झाला. त्यात तो मृत्यूमुखी पडला.मात्र या वृत्तास आयएसने दुजोरा दिलेला नाही. हाफ‍िजसह इतर दोघेही मारली गेली आहे.पाकिस्तानी संरक्षण दलाच्या दाव्यानुसार मृत पावलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानमधील आयएसचा प्रमुख होता.
बातम्या आणखी आहेत...