आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO आयएसआयएसने मुलाकडून करून घेतली हेराची हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा - Divya Marathi
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा

बेरूत - इस्लामिक स्टेट या दहशवादी संघटनेच्‍या क्रुर कृत्‍याचे पुन्‍हा काही फोटो व्‍हायलर झाले असून, या एक 10 ते 12 वर्षांचा मुलगा एका व्‍यक्‍तीला गोळी मारताना दिसत आहे. सीरियामधील आयएसआयएस विरोधी कार्यकर्ताने ते सार्वजनिक‍ केलेत.

काय आहे फोटोमध्‍ये

लाल रंगाचे कपडे घातलेला एक पुरुष गुडघ्‍यावर खाली बसलेला आहे. यात एक 10 ते 12 वर्षांचा मुलगा त्‍याच्‍यावर बंदुक ताणून आहे. त्‍याने गोळी मारताच गुडघ्‍यावर बसलेली व्‍यक्‍ती रक्‍त रक्‍ताच्‍या थारोळ्यात खाली पडते.

पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज.

बातम्या आणखी आहेत...