आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISISच्या दहशतवाद्याची कार उडाली आकाशी, काही मिनिटांत झाला स्फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किरकुक - उत्तर इराकच्या किरकूक येथे एक धक्कदायक व्हिडिओ क्लिप समोर आला आहे.यात इस्लामिक स्टेटच्या एका दहशतवाद्याची कार अनेक फुट उंचावर फेकली गेल्याचे दिसत आहे.माध्‍यमातील वृत्तानुसार,उत्तर किरकुकमध्‍ये कुर्दीश पशमेर्गा बंडखोर हल्ल्यासाठी जात असताना एक आयएसच्या दहशतवाद्याची कार स्फोटकाने उडवले आहे. ती 100 फुट हवेत उडाली. कार जसे हवेत उडते, त्याच्या आत असलेला सुसाईड जॅकेटचा स्फोट झाला आहे. कुर्दीश बंडखोरांनी यू-ट्यूबवर या घटनेची फुटेज प्रसिध्‍द केले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, कुर्दीश बंडखोरांनी प्रसिध्‍द केलेल्या फुटेजचे छायाचित्रे...