( महिलांना आरोपी ठरवून त्यांच्यावर दगडफेक करताना लोक. )
इराकमधून ISIS च्या क्रुर कृत्याचे चित्र आणखी समोर आले आहे. दहशतवाद्यांनी चार महिलांवर व्याभिचाराचा आरोप लावून त्यांची हत्या केली आहे. ही ताजी घटना इराकच्या निनेवाह प्रांतातील आहे. दहशतवाद्यांनी मोसुल शहरात या हत्या केल्याची माहिती आहे.
शरिया कोर्टाचे होते आदेश....
- न्यूजसाइट डेलीमेलच्या माहितीनुसार, मोसुलवर कब्जा करताना ISIS च्या दहशतवाद्यांनी या महिलांवर बलात्कार केला.
- मात्र नंतर या महिलांवर व्याभिचाराचा आरोप लावत त्यांना शरिया कोर्टात आणण्यात आले.
- निनेवाह मीडिया सेंटरचे प्रवक्ते, रफत जरारी यांच्या मतानुसार, या महिलांना गेल्या बुधवारी अटक करण्यात आली.
- कोर्टाने महिलांवर दगडफेक करून त्यांना ठार मारण्याची शिक्षा दिली होती.
एकाचा केला शिरच्छेद....
- निनेवाहमध्ये दहशतवाद्यांनी एकाला ईश्वर निंदेचा आरोपी सांगून त्याचा शिरच्छेद केला आहे.
- या घटनेचे छायाचित्र समोर आले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, क्रुर कृत्याचे फोटो....