आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्लामिक स्टेटचा इशार, आता अमेरिका आणि इतर राष्‍ट्रांबरोबर शेवटचे युध्‍द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामिक स्टेट (आयएस) पाश्‍चात्त्य देशांशी शेवटचे युध्‍द करण्‍याच्या तयारी करत आहे, असा इशार दहशतवादाविषयक तज्ज्ञांने दिला आहे. आयएसच्या बालकिल्ल्यावर हवाई हल्ले हळूहळू वाढत आहेत. यास प्रत्युत्तर म्हणून जिहादी हल्ले करतील, असे भूराजकीय विश्‍लेषक डॉ. थिओडोर कासिक यांनी सांगितले.
आयएसचा नेता अबू बक्र अल बगदादीने पाश्‍चात्त्य देशांवर हल्ला करण्‍याच्या प्रतिज्ञेनंतर डॉ.कासिक यांचा इशारा गांभीर्याने घेण्‍याची आवश्‍यकता आहे. जगभरातील शहरांमध्‍ये नव वर्षाच्या स्वागताप्रसंगी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्‍यात आली होती.
पुढे वाचा... डॉ.कासिक कोणता इशारा देतात?