आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State Throws Man Off A Roof For Being Gay In Iraq

समलिंगी असल्याच्या कारणामुळे ISIS ने या व्यक्तीला फेकले छतावरुन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उंच इमारतीवरुन त्या व्यक्तीला खाली फेकताना दहशतवादी. - Divya Marathi
उंच इमारतीवरुन त्या व्यक्तीला खाली फेकताना दहशतवादी.
इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी इराकच्या अल-फुरत प्रांतात समलिंगी असल्याचे शंकेमुळे एका व्यक्तीला उंच इमारतीच्या छतावरुन खाली फेकून मृत्यूची शिक्षा दिली. शिक्षेपूर्वी त्या व्यक्तीला शरिया न्यायालयासमोर हजर करण्‍यात आले होते. या घटनेची छायाचित्रे समोर आली आहेत.
शिक्षेपूर्वी डोळ्यांवर पट्टी, हातपाय बांधले गेले...
- व्यक्तीला शरिया न्यायालयाने मृत्यूची शिक्षा सुनावल्यानंतर एका उंच इमारतीच्या छतावर नेण्‍यात आले.
- त्याचे हातपाय दोरीने बांधली होती आणि डोळ्यांवर पट्टी बांधण्‍यात आली होती.
- छतावर त्याच्यासह कैक इस्लामिक स्टेटचे दहशतवादी होते. दुसरीकडे इमारतीच्या खाली शेकडो लोकांची गर्दी ही घटना पाहण्‍यासाठी जमते.
- इस्लाममध्‍ये समलैंगिक संबंधांवर बंदी आहे. असे करणा-या आरोपींना इस्लामिक स्टेट छतावरुन फेकून देण्‍याची शिक्षा देते.
- या व्यतिरिक्त धर्माचा त्याग करणे, दारु पिण्‍याच्या आरोपातही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, छायाचित्रे...