आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॉट्सअॅप व टेलिग्राफवर मुलींची विक्री करतोय ISIS, 3 हजारांपेक्षा जास्त कैदेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयएसआयएसच्या नियंत्रणातून पळून आलेल्या 18 वर्षांच्या लामिया अजी बशर (छायाचित्रात).  आयएसच्या कैदेतून पळून जाताना खाणीच्या स्फोटात तिला आपला डोळा गमवावा लागला व चेह-याची अशी स्थिती झाली. - Divya Marathi
आयएसआयएसच्या नियंत्रणातून पळून आलेल्या 18 वर्षांच्या लामिया अजी बशर (छायाचित्रात). आयएसच्या कैदेतून पळून जाताना खाणीच्या स्फोटात तिला आपला डोळा गमवावा लागला व चेह-याची अशी स्थिती झाली.
बगदाद - इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) सेक्स गुलाम विकण्‍यासाठी आता व्हॉट्सअॅप व टेलिग्राम अॅपची मदत घेणार आहे. संघटनेचे दहशतवादी अरबी भाषेत जहिरात पोस्ट करत आहेत. ही जहिरात इराकच्या यजीदी समाजाशी संबंधित एक कार्यकर्त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे. आताही जवळजवळ 3 हजार महिला व मुली इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांच्या कैदेत आहेत. काय आहे अर‍बी भाषेतील पोस्ट केलेल्या जहिरातीत...
- आयएसआयएसच्या अरबी जहिरातीत लिहिले आहे, व्हर्जिन, सुंदर, 12 वर्षांची मुलगी... तिची किंमत 12,500 डॉलरपर्यंत आली आहे. ती लवकरच विकली जाईल.
- आयएसची ही पोस्ट अरबी भाषेसह टेलिग्राम अॅपवरही झकळत आहे.
- ही जहिरात इराकमधील अल्पसंख्‍यांक यजीदी समुदायासाठी काम करणा-या एका कार्यकर्त्याने मीडियाशी शेअर केले आहे.
- यजीदी समाजाच्या हजारो महिला व मुलांना आयएसने सेक्स स्लेव्ह बनवले आहे.
- या समुदायाच्या आयएसआयएसच्या कैदेत अडकलेल्या जवळजवळ 3 हजार मुली व महिलांना सोडवण्‍यासाठी प्रयत्न केले जात आहे.
दहशतवादी आपली पकड मजबूत करत आहेत
- इस्लामिक स्टेटची आपल्या नियं‍त्रित भागावरील पकड ढिली होत आहे.
- त्यांच्या हातातून एक भाग जात आहे.
- अशा स्थितीत आपल्या कैदेत असलेल्या यजीदींवरील पकड कमी होऊ इच्छित नाही.
- मीडिया अहवालानुसार, दहशतवादी त्यांना टेलिग्राफ व व्हॉट्सअॅपच्या माध्‍यमातून आता विकण्‍याचा प्रयत्न केला जात आहे;
- दहशतवादी स्लेव्हजचे छायाचित्रांसह त्यांची पूर्ण माहिती तयार करत आहेत.
पूर्ण माहितीमुळे सेक्स स्लेव्हला पळून जाणे अवघड
- ऑगस्ट 2014 मध्‍ये आयएस दहशतवाद्यांनी इराकच्या गावात नरसंहार केला व हजारो यजीदियांना कैद केले होते.
- तेव्हापासून ओलिस ठेवलेल्या यजीदी मुली व महिलांना सेक्स स्लेव्हम्हणून वापर केला जात होता.
- मात्र यातील 2554 महिला व मुलींना स्वातंत्र करण्‍यात यशस्वी ठरले आहेत.
- मेपासून यांची संख्‍या घटली आहे. कुर्दीश दलानुसार, गेल्या सहा आठवड्यांत फक्त 39 जणांची सुटका करण्‍यात आली आहे.