इस्त्रायल भले छोटा देश असेल. पण या देशात निर्मिती होणा-या संरक्षण शस्त्रास्त्रे जगभर वापरली जातात. ही तिच 6 शस्त्रे ज्यांना इस्त्रायलला नवी ओळख मिळाली. बराक-8 मिसाइल ही जमिनीवरुन हवेत अचूक मारा करणारी मिसाइल आहे. इस्रायल भारताला वैशिष्ट्यपूर्ण मिसाइल देत असतो. त्यासाठी भारताला 1 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले.
चला इस्रायलच्या त्या सहा शस्त्रास्त्रांविषयी जाणून घेऊ या... पुढे क्लिक करा