आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NASA च्या अॅस्ट्रोनॉटने शेअर केले अंतराळातून काढलेले भारताचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे कमांडर स्कॉट केली यांनी गोठलेल्या हिमालयातील तलावाचे फोटो शेअर केले आहेत. #YearInSpace mission अंतर्गत स्कॉट 287 दिवसांपासून अंतराळात आहेत. नासाचे अॅस्ट्रोनॉट्स सुमारे 342 दिवस अंतराळात राहणार आहेत. या तलावासह भारतीय भूभागाने अनेक फोटो त्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, स्कॉट केली यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केलेले दक्षिण भारताचे नयनरम्य फोटो....
बातम्या आणखी आहेत...