आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny:Its happen only in Russia!, पाहा रशियातील गमती जमती...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल नेटवर्कींगवर नेहमीच काही तरी हटके शेअर होत असते. आता हेच पाहा ना रशियामधील काही हटके करामती मोठ्या प्रमाणात सोशल नेटवर्कींगवर शेअर होत आहेत. या करामती एवढ्या हटके आहेत की त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे अस्वलासोबत लोक बिअरचा अस्वाद घेत आहेत.तर दुसरीकडे एक दुचाकीस्वार चक्क बाथटब घेऊन रस्त्यावर निघालाय. तर येथील काही लोक चक्क उंदीरीणीची पुजा करतात. अशाच अनेक विनोदी गोष्टींचे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत... चला तर मग पाहूयात या करामती... कारण ...its happen only in Russia

पुढील स्लाईडवर पाहा, रशियातील इतर गमती जमती...