आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या डॉल्सच्या प्रेमात पडले जपानी पुरुष, लग्न करायला तयार नाहीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉल्स बनवणा-या कंपनीनुसार, हे हायपर रियलिस्टिक डॉल्स आहेत. - Divya Marathi
डॉल्स बनवणा-या कंपनीनुसार, हे हायपर रियलिस्टिक डॉल्स आहेत.
प्रत्येक पाचपैकी एक जपानी पुरुष वयाच्या 50 वर्षापर्यंत विवाह करु शकत नाही. कारण आहे पार्टनर ऐवजी सेक्स डॉलसोबत राहणे. जपानमध्‍ये या डॉल्सला 'डच वाईफ' असे म्हटले जाते. त्यांचे दिसणे व त्वचा हुबेहुब माणसाप्रमाणे वाटते. डॉल्स बनवणा-या टोकियोची कंपनी ओरिएंटल इंडस्ट्रीनुसार हे हायपर रियलिस्टिक डॉल्स आहेत. जाणून, किती मॉर्डन झाले आहेत हे डॉल्स...
- यांचे डोळे व त्वचा माणसाप्रमाणे म्हणजे अस्सल वाटतात.
- एक 'डच वाईफ' मार्केटमध्‍ये साडेतीन लाख रुपयांत (4 हजार पौंड) विकले जाते.
- कंपनीच्या दाव्यानुसार, गेल्या काही वर्षांमध्‍ये या डॉल्सची मागणी प्रचंड वाढली आहे.
- मालकाला नंतर लाउंजरी दुकानात पुन्हा येऊ नये म्हणून कंपनी वेगवेगळ्या व्हरायटीच्या कॉस्च्युमसोबत विकतात.
- खरेदीदार आपल्यासाठी कस्टमाइज डॉल्सही बनवू शकतात. या माध्‍यमातून डॉल्सचा आकार, दिसणं व केशांचा आवडता रंग निवडण्‍याची सुविधा असेल.
- डॉलच्या अद्ययावत मॉडलमध्‍ये हालचाल करणारे जॉइंट्स आहेत. यामुळे ग्राहक हव्या त्या अवस्थेत डॉल ठेवू शकतात.
हालचाल करणारे अत्याधुनिक डॉलचे जॉइंट्स
- कंपनीचे प्रवक्ते ओसामी सेटोनुसार, आमचा फोक्स डॉल्सचे डोळे व त्वचेचा रंगाच्या सुधारण्‍यावर आहे.
- त्यांनी सांगितले, हे डॉल्स जपानच्या हायटेक उद्योगचा भाग आहे. आम्ही सेक्स टॉयज आणखी रियालिस्टिक बनवू इच्छितो.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जपानमध्‍ये या डॉल्सचे ट्रेण्‍ड वाढत आहे...