आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोलरकोस्‍टरसारखे आहे जपानचे हे ब्रिज, यावर गाडी चालवणे सोपे नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानचे एशिमा ओहाशी पूज - Divya Marathi
जपानचे एशिमा ओहाशी पूज
इंटरनॅशनल डेस्क - चीनने गेल्या महिन्यात जगातील सर्वात लांब व उंच काचेचे पुल (ब्रिज)सर्वसामान्यांसाठी खुले केले होते. येथून जाणारा नागरिक जीव मुठीत धरुन चालताना दिसायचा. भीतीच्या कारणामुळे पूल बंद करण्‍यात आला. मात्र जपानचे एशिमा ओहाशी पूल पाहण्‍याजोगा असून तो चीनच्या काचेच्या पूलापेक्षा कैकपटीने धोकादायक आहे. तसेच यावरुन गाडी चालवणेही तितकेच धोकादायक आहे. हा जगातील तिस-या क्रमांकाचा सर्वात मोठा पूल मानला जातो. का बनवावे लागले पूलाचे असे डिझाइन...
- हा पूल नाकाऊमी तलावावर बनवण्‍यात आला आहे.
- तलावात जहाजांना पूलाखालून जाताना अडथळा येऊ नये म्हणून पूल सरळ बनवला गेला आहे.
- दुहेरी वाहतूक असलेला या पुलाचा कॉंक्रीटचा रस्ता 1.7 किमी लांब व त्याची रुंदी 11.4 मीटर आहे.
- या पूलाचे बांधकाम 1997 मध्‍ये सुरु झाले व 2004 मध्‍ये पूर्ण झाले.
- आपल्या चित्रविचित्र डिझाइनमुळे हा पूल रोलरकोस्टरप्रमाणे दिसतो.
- पूलाचे वैशिष्‍ट्ये पाहता देहात्सू मोटर कंपनीने आपली टांटो मिनीव्हॅनच्या जहिरातीत याचा उल्लेख केला आहे.
- जहिरातीत या पूलाची स्थिरता गाडीच्या मदतीने तपासण्‍यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जपानच्या या पूलाचे काही छायाचित्रे...