आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या रेस्टॉरंटमध्ये माकडं करतात वेटरचे काम, पाहून व्हाल चकीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा व्हिडिओ जपानमधील रेस्टॉरंटचा आहे. या रेस्टॉरंटमध्ये वेटरप्रमाणेच माकडंही काम करतात. याचा मालकाला याचा चांगलाच फायदा झाला आहे. येथे आत आलेल्या ग्राहकाचे स्वागत करणे, त्यांना मेन्यू कार्ड देणे, खाद्यपदार्थांची ऑर्डर घेणे ग्राहकांना सर्व्हिस देणे असे सर्वच कामे येथील माकडं करतात. 
 
पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...