आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra's CM Inaugurated Dr. Babasaheb Ambedkars Statue In Japan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जपानमध्‍ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्‍या पुतळ्याचे अनावरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - जपानमधील कोयासान विद्यापीठात महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्याचे अनावरण करण्‍यात आले आहे. फडणवीस पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. येथील पुतळ्याच्या अनावरण समारंभाचे फोटो त्‍यांनी ट्विटरवर शेयर केली आहेत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना अत्यंत आनंद होत आहे. अभिमान वाटत आहे, अशी भावना फडणवीस यांनी ट्विटरवरुन व्यक्त केली आहे.
पुढील स्‍लाईड्सवर क्‍लिक करून पाहा, मुख्यमंत्र्यांचे जपान दौ-याचे फोटो..