आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Japanese Girlfriend Drowned Boyfriends Apple Products News In Marathi

नाराज गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचा घेतला बदला, बाथटबमध्ये फेकले अॅपल गॅजेट्‍स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: बाथटबमध्ये पाण्यात भिजत असलेले अॅपलचे गॅजेट्स.)
जपान- गर्लफ्रेंड नाराज झाली तर ती काय करू शकते, हे कदाचित सगळ्यांना माहीत असेल. परंतु, जपानमधील एका युवकला आपल्या गर्लफ्रेंडला नाराज करणे चांगलेच महागात पडले. नाराज गर्लफ्रेंडने या युवकाचे सर्व अॅपल गॅजेट बाथटबमध्ये फेकून दिले. आय-मॅक, आय-पॅड, काही आय-फोन आणि दोन मॅकबुकचा त्यात समावेश आहे.
जपानमधील रहिवासी ट्विटर यूजर '@फूलिशनेसफ्लाय2'ने (खरे नाव माहीत नाही) हा कारनामा केला आहे. बॉयफ्रेंडचे आर्थिक नुकसान केल्यानंतरही गर्लफेंडचा पारा उतरला नाही. तिने बाथटबमध्ये पाण्यात भिजत असलेल्या अॅपल गॅजेट्सचे फोटो काढून 'ट्विटर'वर पोस्ट केले. आतापर्यंत हे फोटो तब्बल 15 हजार वेळा री-ट्वीट झाले आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, नाराज गर्लफ्रेंडद्वारा ट्वीट करण्यात आलेले फोटो...