आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: गुळगुळीत भिंतीवर अगदी पालीसारखा भराभरा चढतो हा चिमुकला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरळ भिंतीवर कोणत्याही आधाराशिवाय चढायला सांगितले तर तुम्हाला शक्य आहे? कदाचित नाही, एवढेच नव्हे तर एक्सपर्टही अशा गुळगुळीत भिंतीवर चढू शकणार नाही. परंतु, जपानमधील एक चिमुकला कोणत्याही आधाराशिवाय अशा भिंतीवर सहज चढू शकतो. युट्यूबसह सोशल मीडिया वेबसाईटवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
काही ठिकाणी या चिमुकल्याला लिझर्ड किड तर काही ठिकाणी जपानी किड असे संबोधण्यात आले आहे. व्हिडिओत स्पष्ट दिसते, की हा चिमुकला अगदी सहज उभ्या भिंतीवर चढू शकतो. त्यासाठी कशाचाही आधार घेत नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, हा जपानी चिमुकला कसा भराभरा चढतो भिंतीवर...