आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Japans Largest Helicopter Destroyer Izumo Goes Into Service

PHOTOS: जपानच्या संरक्षण दलात सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर विध्‍वंसक युध्‍दनौका सामील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योकोहामा - जपानच्या सागरी सीमांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या मॅरीटाइम सेल्फ डिफेन्स फोर्समध्‍ये इजुमो या युध्‍दनौकेचा समावेश झाला आहे. दुस-या महायुध्‍दानंतर प्रथम मोठी अशी युध्‍दनौका जपानच्या संरक्षण दलात येत आहे. यामागे जपानला आपल्या लष्‍करी शक्ती वाढवायचे आहे. या जहाजामध्‍ये 470 सदस्य आहेत. दुस-या महायुध्‍दात अमेरिकेला टक्कर देणारे इम्पीरियल जपानी आर्मीसारखीच नवी युध्‍दनौका आहे.
248 मीटर लांब इजुमो आकार आणि डिझाइनमध्‍ये अमेरिकन मरिनच्या जहाजाप्रमाणे आहे. परंतु त्यास हेलिकॉप्टर डिस्ट्रायर असे म्हटले गेले आहे. जपानचे संरक्षण मंत्री नाकातानी यांनी सांगितले, की इजुमो युध्‍दनौका शांतता मोहिम, आंतरराष्‍ट्रीय मदत आणि बचाव कार्यांमध्‍ये सहभागी असेल.यामुळे जपानला पाणीबुड्यांविरुध्‍द लढण्‍यास मदत होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जपानचे सर्वात मोठी युध्‍दनौका