आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Japans Maglev Train Breaks Own Speed Record At 603 Kph

603 kmph वेगाने धावून जपानच्या मॅग्लेव रेल्वेने नोंदवला विश्व विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टो‍कियो - जगातील सर्वाधिक वेगवान मॅग्लेव रेल्वेने मंगळवारी 603 प्रति तास किमी धावून सर्व जुने विक्रम मोडीस काढले आहे. या रेल्वेची चाचणी टोकियोच्या दक्षिणेपासून 80 किमी दूर फ‍िजी पर्वताजवळ घेण्‍यात आली. या दरम्यान तिने नवा विक्रम प्रस्थापित केले.मॅग्लेव रेल्वेची चाचणी टोकियो आणि मध्‍य शहर नागोया दरम्यान धावणार आहे. या दोन ठिकाणामधील अंतर 280 किलोमीटर आहे.

अशा पध्‍दतीने 603 प्रति तास किलोमीटर गती
- जर मॅग्लेव जगात आणि विशेषत: भारताच्या प्रमुख शहरा दरम्यान धावली, तर प्रवासाचा वेळ कमी होईल.
- 2 तास 20 मिनिटात मुंबई-दिल्ली प्रवास करता येईल. दोन्ही शहराच्या दरम्यान जवळ-जवळ 1 हजार 400 किलोमीटर आहे.
- 6 तास 13 मिनिटांत कन्याकुमारीहून जम्मूला पोहोचता येईल.