आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 स्टार हॉटेलसारखी हायफाय ट्रेन, एका तिकिटाची किंमत 6.43 लाख रूपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रेनचा डायनिंग कोच... - Divya Marathi
ट्रेनचा डायनिंग कोच...
इंटरनॅशनल डेस्क- जेव्हा कधी हाय स्पीड ट्रेनची चर्चा होते तेव्हा सर्वप्रथम जपानचे नाव समोर येते. मात्र, जपानने आता स्पीडचा रोमांचला आणखी शानदार बनवले आहे. होय, जपान ईस्ट रेल्वेची पहिली लग्झरी बुलेट ट्रेन ट्रॅकवर उतरवली गेली आहे. या ट्रेनमध्ये इतक्या फॅसिलिटीज आहेत की, त्यातून प्रवास करणा-या पॅंसेंजर्सला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसल्याचे फिलिंग देते. 2 मजली इमारतीच्या या ट्रेनमधील अलिशान सुएटमधून यात्रा करण्यासाठी तिकीट दर 10, 000 डॉलर म्हणजेच 6 लाख 43 हजार रुपये इतके आहे. चार दिवसात पार करते 36 हजार किमीचे अंतर...
 
- शिकी-शिमा नावाची ही दोन मजली ट्रेन 1 मे ला टोकियोतून रवाना झाली जी 4 मे ला होक्काइदो आयलंडवर पोहचली. या दरम्यान ट्रेनने सुमारे 36 हजार किमी अंतर कापले. 
- ट्रेन पहिल्या दिवशी टोकियातून हकीनोह, दुस-या दिवशी नारु ते ऑनसेन, तिस-या दिवशी इकिनोसेकी आणि चौथ्या दिवशी होक्काइदो आयलंडवर पोहचली.  
- ट्रायल दरम्यान तिचा वेग हळू हळू वाढविण्यात येत होता. त्यामुळे टोकिया ते यूजावा पर्यंत येण्या-जाण्याला दोन दिवस व दोन रात्री लागल्या.
- ट्रेनच्या प्रवासासाठी मार्चपासूनच बुकिंग सुरु झाले होते. संपूर्ण ट्रेन पुढील 8 महिन्यांसाठी बुक झाली आहे. 
 
या सेवासुविधांनी आहे लेस-
 
- ट्रेनमध्ये 17 गेस्ट कंपार्टमेंट्स आहेत. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये फक्त दोन प्रवासी बसू शकतात. 
- प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये बेडरूमसह दोन एयरकंडीशंड बाथरूम सुद्धा आहेत. 
- दोन मजली ट्रेनमध्ये हॉटेल, रेस्टांरंट, स्पा, डान्स क्लब आणि जीम फॅसिलटीने लैस आहे. 
- पॅसेंजर्ससाठी त्यांच्या मनपसंतीचे जेवण खाण्यापासून ते महागडी दारूची व्यवस्थाही करण्यात आली आहे. 
- पॅसेंजर्सचा खाण्या-पिण्याचा आणि सर्व फॅसिलिटीचा चार्ज ट्रेनच्या तिकीटातच सामील केला आहे. 
- यासोबतच या ट्रेनमध्ये पॅंसेंजर्सच्या एंटरटेनमेंटसाठी खास व्यवस्था केली गेली आहे. 
- ट्रेनमध्ये पॅंसेंजर्ससाठी एक हायटेक हॉस्पिटलची फॅसिलिटी आहे. 
- ट्रेनमध्ये ऑटोमोबाइल एक्सपर्ट्सने पोर्शे, फेरासी, मेसेराटी कारच्या मॉडेलच्या धर्तीवर डिझाईन केले आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या लग्जरी ट्रेनचे 10 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...